Wednesday, May 30, 2007

???

बरीचशी प्रश्नचिन्हे. ब्लॊग कशासाठी? ते का लिहितात? का वाचतात? अजूनही उत्तरे न मिळता मी पण लिहायला का लागलो? समाधानकारक अशी उत्तरे अद्याप नाहीत. याच आणि अशा बऱ्याच प्रश्नांची. मिळतील ही कधीतरी किंवा मिळणारही नाहीत . सध्यातरी अशी ही साशंक सुरवात.

No comments: